व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलची भाषांतरं

बायबलचं भाषांतर कोणत्या तत्त्वांवर आधारित असलं पाहिजे?

नवे जग भाषांतर हे बायबल ५ महत्त्वाच्या तत्त्वांवर आधारित आहे.

बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का आहेत?

एक महत्त्वपूर्ण वस्तुस्थिती तुम्हाला हे समजायला मदत करेल, की बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का आहेत?

“देवाची पवित्र वचनं” यांचं भाषांतर सोपवण्यात आलं—रोमकर ३:२

आपण कोणत्याही बायबल भाषांतरामधून देवाबद्दल शिकू शकतो, आणि यहोवाचे साक्षीदार अनेक दशकांपासून असं करत आलेत. मग त्यांनी स्वतः इंग्रजी भाषेतल्या बायबल भाषांतराचं काम का हाती घेतलं?

एलीयास हटर आणि त्यांचे उल्लेखनीय हिब्रू बायबल

एलीयास हटर हे १६ व्या शतकातले विद्वान होते. त्यांनी दोन मौल्यवान हिब्रू बायबल प्रकाशित केल्या.