व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या माहितीपत्रकाचा वापर कसा कराल?

या माहितीपत्रकाचा वापर कसा कराल?

हे माहितीपत्रक तुम्हाला थेट देवाच्या वचनातून शिकायला मदत करेल. परिच्छेदांच्या सुरुवातीला ठळक अक्षरात प्रश्‍न दिले आहेत. आणि या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला बायबलमध्ये कुठे मिळतील, हे दाखवण्यासाठी परिच्छेदांच्या शेवटी बायबलची वचनं दिली आहेत.

बायबलमधून ही वचनं वाचताना, ती ठळक अक्षरात दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं कशी देतात यावर विचार करा. या वचनांचा अर्थ स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंद होईल. लूक २४:३२, ४५ वाचा.

टीप: या माहितीपत्रकात उल्लेख केलेली सर्व प्रकाशनं यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केली आहेत.