व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गणनाचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • सैन्यासाठी पुरुषांची नोंदणी (१-४६)

    • सैन्यात लेव्यांची भरती नाही (४७-५१)

    • छावणीची शिस्तबद्ध व्यवस्था (५२-५४)

    • छावणीची तीन वंशांच्या गटांमध्ये विभागणी (१-३४)

      • यहूदाचा गट पूर्वेला (३-९)

      • रऊबेनचा गट दक्षिणेला (१०-१६)

      • लेवीची छावणी मधोमध (१७)

      • एफ्राईमचा गट पश्‍चिमेला (१८-२४)

      • दानचा गट उत्तरेला (२५-३१)

      • नोंदणी झालेल्या पुरुषांची एकूण संख्या (३२-३४)

    • अहरोनची मुलं (१-४)

    • सेवा करण्यासाठी लेव्यांची निवड (५-३९)

    • प्रथमपुत्रांसाठी खंडणी (४०-५१)

    • कहाथी लोकांची जबाबदारी (१-२०)

    • गेर्षोनी लोकांची जबाबदारी (२१-२८)

    • मरारी लोकांची जबाबदारी (२९-३३)

    • मोजणीचा सारांश (३४-४९)

    • अशुद्ध लोकांना छावणीबाहेर पाठवणं (१-४)

    • कबुली आणि भरपाई (५-१०)

    • व्यभिचाराचा संशय आला तर पाण्याने परीक्षा (११-३१)

    • नाझीरपणाची शपथ (१-२१)

    • याजकांनी द्यायचा आशीर्वाद (२२-२७)

    • उपासना मंडपाच्या समर्पणाची अर्पणं (१-८९)

    • अहरोन सात दिवे पेटवतो (१-४)

    • लेव्यांचं शुद्धीकरण, सेवेची सुरुवात (५-२२)

    • सेवा करण्यासाठी लेव्यांना वयोमर्यादा (२३-२६)

    • वल्हांडणाचा सण उशिरा साजरा करण्याची तरतूद (१-१४)

    • उपासना मंडपावर ढग आणि आग (१५-२३)

  • १०

    • चांदीचे कर्णे (१-१०)

    • सीनायपासून पुढे प्रवास (११-१३)

    • छावण्यांचा क्रमानुसार प्रवास (१४-२८)

    • इस्राएलला मार्ग दाखवण्याची होबाबला विनंती (२९-३४)

    • तळ हलवताना मोशेची प्रार्थना (३५, ३६)

  • ११

    • कुरकुर केल्यामुळे देवाकडून आग (१-३)

    • लोक मांस खाण्यासाठी रडतात (४-९)

    • मोशेला अपुरेपणाची भावना (१०-१५)

    • यहोवा ७० वडिलांना पवित्र शक्‍ती देतो (१६-२५)

    • एलदाद आणि मेदाद; यहोशवाला मोशेची काळजी (२६-३०)

    • लावे पाठवले; हाव केल्यामुळे लोकांना शिक्षा (३१-३५)

  • १२

    • मिर्याम आणि अहरोन मोशेचा विरोध करतात (१-३)

      • मोशे सर्वात नम्र ()

    • यहोवा मोशेची बाजू घेतो (४-८)

    • मिर्यामला कुष्ठरोगाची शिक्षा (९-१६)

  • १३

    • बारा हेरांना कनानला पाठवलं जातं (१-२४)

    • दहा हेर वाईट बातमी आणतात (२५-३३)

  • १४

    • लोकांना इजिप्तला परत जावंसं वाटतं (१-१०)

      • यहोशवा आणि कालेब चांगली बातमी आणतात (६-९)

    • यहोवा संतापतो; मोशे याचना करतो (११-१९)

    • ४० वर्षं रानात भटकण्याची शिक्षा (२०-३८)

    • अमालेकी इस्राएली लोकांना हरवतात (३९-४५)

  • १५

    • अर्पणांबद्दल नियम (१-२१)

      • रहिवाशांसाठी आणि विदेश्‍यांसाठी एकच नियम (१५, १६)

    • नकळत घडलेल्या पापांबद्दल अर्पणं (२२-२९)

    • जाणूनबुजून केलेल्या पापांबद्दल शिक्षा (३०, ३१)

    • शब्बाथ मोडणाऱ्‍याला मृत्युदंड (३२-३६)

    • वस्त्रांना झालर असावी (३७-४१)

  • १६

    • कोरह, दाथान आणि अबीराम यांचं बंड (१-१९)

    • बंडखोरांना शिक्षा (२०-५०)

  • १७

    • अहरोनच्या काठीला कळ्या, एक चिन्ह (१-१३)

  • १८

    • याजकांच्या आणि लेव्यांच्या जबाबदाऱ्‍या (१-७)

    • याजकांचे भाग (८-१९)

      • मिठाचा करार (१९)

    • लेव्यांना मिळणारा आणि त्यांनी द्यायचा दहावा भाग (२०-३२)

  • १९

    • लाल गाय आणि शुद्धीकरणाचं पाणी (१-२२)

  • २०

    • कादेशमध्ये मिर्यामचा मृत्यू ()

    • मोशे खडकाला मारतो आणि पाप करतो (२-१३)

    • अदोम इस्राएलला पलीकडे जाऊ देत नाही (१४-२१)

    • अहरोनचा मृत्यू (२२-२९)

  • २१

    • अरादच्या राजाचा पराभव (१-३)

    • तांब्याचा साप (४-९)

    • इस्राएली लोकांचा मवाबच्या सीमेवरून प्रवास (१०-२०)

    • अमोरी राजा सीहोन याचा पराभव (२१-३०)

    • अमोरी राजा ओग याचा पराभव (३१-३५)

  • २२

    • बालाक बलामला पैसे देऊन बोलावतो (१-२१)

    • बलामची गाढवी बोलते (२२-४१)

  • २३

    • बलामचा पहिला संदेश (१-१२)

    • बलामचा दुसरा संदेश (१३-३०)

  • २४

    • बलामचा तिसरा संदेश (१-११)

    • बलामचा चौथा संदेश (१२-२५)

  • २५

    • इस्राएली लोक मवाबी स्त्रियांसोबत व्यभिचार करतात (१-५)

    • फिनहास पाऊल उचलतो (६-१८)

  • २६

    • इस्राएलच्या वंशांची दुसऱ्‍यांदा गणना (१-६५)

  • २७

    • सलाफहादच्या मुली (१-११)

    • मोशेनंतर यहोशवाची नेमणूक (१२-२३)

  • २८

    • वेगवेगळी अर्पणं देण्याबद्दल नियम (१-३१)

      • दररोजची अर्पणं (१-८)

      • शब्बाथाची अर्पणं (९, १०)

      • दर महिन्याची अर्पणं (११-१५)

      • वल्हांडणाची अर्पणं (१६-२५)

      • सप्ताहांच्या सणाची अर्पणं (२६-३१)

  • २९

    • वेगवेगळी अर्पणं देण्याबद्दल नियम (१-४०)

      • कर्णे वाजवण्याच्या दिवशी करायची अर्पणं (१-६)

      • प्रायश्‍चित्ताच्या दिवशी करायची अर्पणं (७-११)

      • मंडपांच्या सणाची अर्पणं (१२-३८)

  • ३०

    • पुरुषांचे नवस (१, २)

    • स्त्रियांचे आणि मुलींचे नवस (३-१६)

  • ३१

    • मिद्यानचा बदला (१-१२)

      • बलामला ठार मारलं जातं ()

    • युद्धाच्या लुटीबद्दल सूचना (१३-५४)

  • ३२

    • यार्देनच्या पूर्वेकडच्या वस्त्या (१-४२)

  • ३३

    • इस्राएली लोकांच्या रानातल्या प्रवासातले टप्पे (१-४९)

    • कनान देश काबीज करण्याबद्दल सूचना (५०-५६)

  • ३४

    • कनानच्या सीमा (१-१५)

    • देशाची वाटणी करायला नेमलेले पुरुष (१६-२९)

  • ३५

    • लेव्यांसाठी शहरं (१-८)

    • शरण-शहरं (९-३४)

  • ३६

    • वारसा मिळालेल्या मुलींच्या लग्नाबद्दल नियम (१-१३)