व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोशवाचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • यहोवा यहोशवाला धीर देतो (१-९)

      • नियमशास्त्रावर मनन कर ()

    • यार्देन नदी पार करण्याची तयारी (१०-१८)

    • यहोशवा दोन गुप्तहेरांना यरीहोत पाठवतो (१-३)

    • राहाब गुप्तहेरांना लपवते (४-७)

    • राहाबला दिलेली शपथ (८-२१क)

      • खूण म्हणून लाल रंगाचा दोर (१८)

    • गुप्तहेर यहोशवाकडे परत येतात (२१ख-२४)

    • इस्राएली लोक यार्देन पार करतात (१-१७)

    • आठवण करून देण्यासाठी रचलेले दगड (१-२४)

    • गिलगाल इथे सुंता (१-९)

    • वल्हांडण सण पाळला; मान्‍ना बंद झाला (१०-१२)

    • यहोवाच्या सैन्याचा प्रमुख (१३-१५)

    • यरीहोची भिंत कोसळून जमीनदोस्त झाली (१-२१)

    • राहाब आणि तिच्या कुटुंबाचा बचाव (२२-२७)

    • इस्राएली लोकांचा आय शहरात पराभव (१-५)

    • यहोशवाची प्रार्थना (६-९)

    • पाप केल्यामुळे इस्राएली लोक हरतात (१०-१५)

    • आखान पकडला जातो; त्याला दगडमार करण्यात येतो (१६-२६)

    • आय शहरावर हल्ला करायला यहोशवा काही सैनिकांना लपवून बसवतो (१-१३)

    • आय शहरावर कब्जा (१४-२९)

    • एबाल डोंगरावर नियमशास्त्र वाचलं जातं (३०-३५)

    • गिबोनी लोक चतुराईने शांतीचा करार करतात (१-१५)

    • गिबोनी लोकांनी केलेली फसवणूक पकडली जाते (१६-२१)

    • गिबोनी लोकांना लाकूड तोडणारे आणि पाणी भरणारे म्हणून नेमलं जातं (२२-२७)

  • १०

    • इस्राएली लोक गिबोनी लोकांना युद्धात मदत करतात (१-७)

    • यहोवा इस्राएली लोकांसाठी लढतो (८-१५)

      • पळून चाललेल्या शत्रूंवर मोठ्या गारांचा पाऊस (११)

      • सूर्य स्थिर राहतो (१२-१४)

    • शत्रूंच्या पाचही राजांना ठार मारलं जातं (१६-२८)

    • दक्षिणेकडे असलेल्या शहरांवर कब्जा (२९-४३)

  • ११

    • उत्तरेकडे असलेल्या शहरांवर कब्जा (१-१५)

    • यहोशवाने जिंकलेला प्रदेश (१६-२३)

  • १२

    • यार्देनच्या पूर्वेकडे हरवण्यात आलेले राजे (१-६)

    • यार्देनच्या पश्‍चिमेकडे हरवण्यात आलेले राजे (७-२४)

  • १३

    • ताब्यात घेण्यासाठी बाकी असलेला प्रदेश (१-७)

    • यार्देनच्या पूर्वेकडे वाटून देण्यात आलेला प्रदेश (८-१४)

    • रऊबेनचा वारसा (१५-२३)

    • गादचा वारसा (२४-२८)

    • पूर्वेकडे असलेला मनश्‍शेचा वारसा (२९-३२)

    • यहोवा हाच लेवी वंशाचा वारसा (३३)

  • १४

    • यार्देनच्या पश्‍चिमेकडे वाटून देण्यात आलेला प्रदेश (१-५)

    • कालेबला हेब्रोन दिलं जातं (६-१५)

  • १५

    • यहूदाला मिळालेला वारसा (१-१२)

    • कालेबच्या मुलीला जमीन मिळते (१३-१९)

    • यहूदाची शहरं (२०-६३)

  • १६

    • योसेफच्या मुलांना मिळालेला वारसा (१-४)

    • एफ्राईमला मिळालेला वारसा (५-१०)

  • १७

    • मनश्‍शेला पश्‍चिमेकडे मिळालेला वारसा (१-१३)

    • योसेफच्या वंशजांना आणखी प्रदेश मिळतो (१४-१८)

  • १८

    • शिलो इथे बाकीचा देश वाटून देण्यात येतो (१-१०)

    • बन्यामीनला मिळालेला वारसा (११-२८)

  • १९

    • शिमोनला मिळालेला वारसा (१-९)

    • जबुलूनला मिळालेला वारसा (१०-१६)

    • इस्साखारला मिळालेला वारसा (१७-२३)

    • आशेरला मिळालेला वारसा (२४-३१)

    • नफतालीला मिळालेला वारसा (३२-३९)

    • दानला मिळालेला वारसा (४०-४८)

    • यहोशवाला मिळालेला वारसा (४९-५१)

  • २०

    • शरण-शहरं (१-९)

  • २१

    • लेवी वंशाला मिळालेली शहरं (१-४२)

      • अहरोनच्या वंशजांना (९-१९)

      • कहाथच्या बाकीच्या घराण्यांना (२०-२६)

      • गेर्षोनच्या वंशजांना (२७-३३)

      • मरारीच्या घराण्यांना (३४-४०)

    • यहोवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होतात (४३-४५)

  • २२

    • पूर्वेकडून आलेले वंश परत आपल्या घरी जातात (१-८)

    • यार्देन नदीजवळ बांधलेली वेदी (९-१२)

    • वेदी बांधण्यामागचा हेतू सांगण्यात आला (१३-२९)

    • वाद मिटतो (३०-३४)

  • २३

    • इस्राएलच्या पुढाऱ्‍यांना यहोशवाचा निरोप (१-१६)

      • यहोवाचा एकही शब्द अपुरा राहिला नाही (१४)

  • २४

    • यहोशवा इस्राएलचा इतिहास सांगतो (१-१३)

    • यहोवाची उपासना करण्याचं प्रोत्साहन (१४-२४)

      • “मी आणि माझं कुटुंब तर यहोवाचीच उपासना करणार” (१५)

    • यहोशवाने इस्राएलसोबत केलेला करार (२५-२८)

    • यहोशवाचा मृत्यू होतो आणि त्याला दफन केलं जातं (२९-३१)

    • शखेममध्ये योसेफच्या अस्थी पुरल्या जातात (३२)

    • एलाजारचा मृत्यू होतो आणि त्याला दफन केलं जातं (३३)