व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१ इतिहासाचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • आदामपासून अब्राहामपर्यंत (१-२७)

    • अब्राहामचे वंशज (२८-३७)

    • अदोमचे लोक, त्यांचे राजे आणि शेख (३८-५४)

    • इस्राएलची १२ मुलं (१, २)

    • यहूदाचे वंशज (३-५५)

    • दावीदचे वंशज (१-९)

    • दावीदचं राजघराणं (१०-२४)

    • यहूदाचे इतर वंशज (१-२३)

      • याबेस आणि त्याची प्रार्थना (९, १०)

    • शिमोनचे वंशज (२४-४३)

    • रऊबेनचे वंशज (१-१०)

    • गादचे वंशज (११-१७)

    • हागारी लोकांना हरवलं जातं (१८-२२)

    • मनश्‍शेचा अर्धा वंश (२३-२६)

    • इस्साखारचे वंशज (१-५), बन्यामीनचे वंशज (६-१२), नफतालीचे वंशज (१३), मनश्‍शेचे वंशज (१४-१९), एफ्राईमचे वंशज (२०-२९), आणि आशेरचे वंशज (३०-४०)

    • बंदिवासातून परत आल्यानंतरची वंशावळ (१-३४)

    • शौलचं घराणं (३५-४४)

  • १०

    • शौल आणि त्याच्या मुलांचा मृत्यू (१-१४)

  • ११

    • सर्व इस्राएली लोक दावीदचा राजा म्हणून अभिषेक करतात (१-३)

    • दावीद सीयोनवर कब्जा करतो (४-९)

    • दावीदचे शूर योद्धे (१०-४७)

  • १२

    • दावीदच्या राज्यपदाला पाठिंबा देणारे (१-४०)

  • १३

    • किर्याथ-यारीम इथून कराराची पेटी आणली जाते (१-१४)

      • देव उज्जाला मारून टाकतो (९, १०)

  • १४

    • दावीदचं राज्यपद स्थिर होतं (१, २)

    • दावीदचं कुटुंब (३-७)

    • पलिष्टी लोकांचा पराभव (८-१७)

  • १५

    • लेवी कराराची पेटी यरुशलेमला नेतात (१-२९)

      • मीखल दावीदला तुच्छ लेखते (२९)

  • १६

    • कराराची पेटी तंबूत ठेवली जाते (१-६)

    • दावीदचं उपकारस्तुतीचं गीत (७-३६)

      • “यहोवा राजा बनलाय!” (३१)

    • कराराच्या पेटीसमोर सेवा करण्यासाठी नेमणुका (३७-४३)

  • १७

    • दावीद मंदिर बांधणार नाही (१-६)

    • देवाने दावीदसोबत केलेला राज्याचा करार (७-१५)

    • दावीदने केलेली उपकारस्तुतीची प्रार्थना (१६-२७)

  • १८

    • दावीदला मिळालेले विजय (१-१३)

    • दावीदचं प्रशासन (१४-१७)

  • १९

    • अम्मोनी लोक दावीदच्या दूतांचा अपमान करतात (१-५)

    • अम्मोनी आणि सीरियाच्या लोकांवर विजय (६-१९)

  • २०

    • राब्बा शहरावर कब्जा (१-३)

    • धिप्पाड पलिष्टी माणसांना मारून टाकण्यात येतं (४-८)

  • २१

    • दावीद लोकांची संख्या मोजून पाप करतो (१-६)

    • यहोवाकडून मिळालेली शिक्षा (७-१७)

    • दावीद वेदी बांधतो (१८-३०)

  • २२

    • मंदिराच्या बांधकामासाठी दावीदने केलेली तयारी (१-५)

    • दावीद शलमोनला सूचना देतो (६-१६)

    • शलमोनला मदत करण्याची अधिकाऱ्‍यांना आज्ञा (१७-१९)

  • २३

    • दावीद लेव्यांना संघटित करतो (१-३२)

      • अहरोनला आणि त्याच्या मुलांना सेवेसाठी वेगळं करण्यात येतं (१३)

  • २४

    • दावीद याजकांची २४ गटांमध्ये विभागणी करतो (१-१९)

    • इतर लेवी (२०-३१)

  • २५

    • देवाच्या मंदिरातले संगीतकार आणि गायक (१-३१)

  • २६

    • द्वारपालांचे गट (१-१९)

    • भांडारांवरचे अधिकारी व इतर अधिकारी (२०-३२)

  • २७

    • राजाच्या सेवेसाठी असलेले अधिकारी (१-३४)

  • २८

    • मंदिराच्या बांधकामाबद्दल दावीदचं भाषण (१-८)

    • शलमोनला दिलेल्या सूचना; बांधकामाचा नमुना (९-२१)

  • २९

    • मंदिराच्या बांधकामासाठी दिलेलं दान (१-९)

    • दावीदची प्रार्थना (१०-१९)

    • लोक आनंद साजरा करतात; शलमोनचं राज्यपद (२०-२५)

    • दावीदचा मृत्यू (२६-३०)